दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी

1,534 views · Published 21 September 2017 · 2:13 · Indexed 9 October 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · Education

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे,आज आपण दोडक्याची मिसळ करणार आहोत
साहित्य 
१) दोडका - १/४ किलो
२) तुरीची दाळ - १०० ग्रॅम 
३) शेव, कांदा, टमाटर 
४) लाल तिखट मसाला, हळद, मीठ
५) तेल, मव्हरी किंवा जिरे,  पाणी

**** कांदा-खोबरे चे वाटप वापरून मिसळ केली तर मी दाळ घेत नाही
*** मिसळ बनवून झाल्यावर लगेच जाड फरसाण टाकून एक मिनिट झाकण ठेवून शिजवणे व गरमागारम खाणे, छान चव येते.

       वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel