शेंगदाण्याची चटणी ! shengdana chatani in marathi
1,682 views · Published 2 October 2017 · 1:14 · Indexed 30 September 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत
साहित्य
१) शेंगदाणे - १ वाटी
२) लाल सुकी मिरची - ७
३) लसूण - ७
४) जिरे - १/२ चमचा
५) हळद - १/२ चमचा
६) मीठ
*** जिरे आणि हळद पाहिजे असेल तर घ्या
वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
2:30
सांडगे चे बेसन
-
2:37
मिरचीचा ठेचा - २ ( मिरची - कांदा )
-
2:47
घरी बनवा तवा नान ! यीस्ट न वापरता ! How to make tava naan
-
2:00
वांग्याचे भरीत | Vangyache bharit in marathi
-
2:56
कुरमुरे लाडू | Murmure laddu in marathi
-
3:48
मेथीचे पराठे Methi paratha in marathi
-
2:53
शेपूची भाजी | shepuchi bhaji | Dill leaves recipe in marathi