वांग्याचे भरीत | Vangyache bharit in marathi

3,000 views · Published 19 January 2018 · 2:00 · Indexed 20 September 2026

Channel: Ramas Recipe · 2018 · Education

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe marathi मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण वांग्याचे भरीत बनवणार आहोत
साहित्य 
१) भरीत ची वांगी - २
२) कांदा
३) टमाटर 
४) शेंगदाण्याचा कूट
५) तेल, मीठ, हळद, कोथिंबीर, लाल तिखट मसाला
६) जिरे, कढीपत्ता , हिरवी मिरची, लसूण


वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel