बटाटा - वटाणाची भाजी ! Alu matar in marathi
2,114 views · Published 23 August 2017 · 2:32 · Indexed 26 October 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार आज आपण बटाटा वटाणाची भाजी करणार आहोत ते सुध्दा झटपट साहित्य १) बटाटा - १/४ पाव किलो( उकडलेले ) २) वटाणा - १/४ पाव किलो ( शिजवून ) ३) कांदा- १ ४) टमाट - २ पेस्ट केलेले ५) अदरक - लसू पेस्ट ६) जिरे , हळद , पाणी , मीठ वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॕनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
3:01
उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi
-
3:30
दाळ कांदा ! Dal kanda easy recipe in marathi
-
2:58
बनाना स्वीट ! kerala dish ! Pazhmpori in marathi
-
3:12
सांडग्याची झणझणीत भाजी ! Sandagyachi zanzanit bhaji in marathi
-
2:33
कोथिंबीरची वडी ! Kothambir vadi in marathi
-
2:13
दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी
-
2:30
सांडगे चे बेसन