कुरमुरे लाडू | Murmure laddu in marathi
1,410 views · Published 25 January 2018 · 2:56 · Indexed 21 September 2026
Channel: Ramas Recipe · 2018 · Education
नमस्कार Rama recipe मराठी मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण कुरमुरेचे लाडू बनवणार आहे साहित्य १) कुरमुरे - १०० ग्रॅम २) गूळ - २५० ग्रॅम ३) तूप - १ चमचा *** कुरमुरे मी अगोदर कोरडेच स्लो गॕसवर एक मिनिट भाजून घेतले आहेत त्यानंतर गुळाचा पाक केला आहे वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.