शेपूची भाजी | shepuchi bhaji | Dill leaves recipe in marathi

4,815 views · Published 17 February 2018 · 2:53 · Indexed 27 September 2026

Channel: Ramas Recipe · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण शेपूची भाजी करणार आहोत
साहित्य 
१) शेपूची भाजी
२) मुगाची दाळ
३) हिरवी मिरची, लसूण
४) तेल, मीठ

वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel