मिरचीचा ठेचा - २ ( मिरची - कांदा )
2,363 views · Published 5 October 2017 · 2:37 · Indexed 20 September 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण मिरचीचा ठेचा करणार आहोत, आई (सासू) हा ठेचा इतक्या प्रेमाने बनवतात की त्याचा तिखटपणा जाऊन तो खुप चविष्ट बनतो
साहित्य
१) मिरची
२) कांदा - २ मोठे
३) टमाटर - २ लहान
४) हळद - १/२ चमचा
५) लसूण - ७ पाकळ्या
६) मीठ, तेल
*** कमी तिखट मिरची घेतली तर दोन लवंगी मिरची तरी ठेच्यामध्ये घ्यावी
वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.