मेथीचे पराठे Methi paratha in marathi
2,877 views · Published 11 February 2018 · 3:48 · Indexed 26 September 2026
Channel: Ramas Recipe · 2018 · People & Blogs
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत साहित्य १) गव्हाचे पीठ - २ वाटी २) मेथी - १ वाटी ३) हिरवी मिरची, अदरक, मीठ, हळद ४) लाल मिरची पावडर, ओवा, तेल वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
2:37
मिरचीचा ठेचा - २ ( मिरची - कांदा )
-
2:47
घरी बनवा तवा नान ! यीस्ट न वापरता ! How to make tava naan
-
2:00
वांग्याचे भरीत | Vangyache bharit in marathi
-
2:56
कुरमुरे लाडू | Murmure laddu in marathi
-
2:53
शेपूची भाजी | shepuchi bhaji | Dill leaves recipe in marathi
-
2:17
घरगुती शुद्ध मावा | Mawa recipe | How to make mawa recipe by Rama marathi recipe