घरी बनवा तवा नान ! यीस्ट न वापरता ! How to make tava naan

2,255 views · Published 21 October 2017 · 2:47 · Indexed 27 September 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · People & Blogs

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपन तवा नान बनवणार आहोत
साहित्य 
१) गव्हाचे पीठ - १ वाटी
२) मैदा - १ वाटी
३) साखर - १ चमच
४) मीठ - १ चमच
५) खाण्याचा सोडा - १ चमच
६) दही - १/२ वाटी
७) काळे तीळ, कोथिंबीर , तेल
८) बटर किंवा तूप 
९) कोमट पाणी 

*** वरीलप्रमाणे फक्त मैदा किंवा गव्हाचे पीठाचे नान आपण बनवू शकतो
*** तवा उल्टा पकडने शक्य नसेल तर चिमटा किंवा गॕसवर ठेवण्याची जाळी वापरावी किंवा तव्यावरच चपातीसारखे तेल न लावता करुन नंतर बटर लावावे मस्त लागतात


     वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel