बटर चकली ! How to make butter chakali

2,412 views · Published 15 October 2017 · 1:42 · Indexed 6 October 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · Education

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण बटर चकली करणार आहोत
साहित्य 
१) तांदूळाचे पीठ - २ वाटी
२) बेसन पीठ - १/२ वाटी
३) सफेद दाळ दलिया - ३ चमच
४) लाल तिखट, जिरे, मीठ
५) तीळ - २ चमच
६) तळण्यासाठी तेल
७) अमूल बटर - ७० ग्रॅम 

*** चकली चे पीठ बनवायला घेताना गॕसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. पीठ मळून झाले की लगेच चकली बनवायला घेणे.
***** चकली जर गोल नको असेल तुकडे हवे असतील तर कढईमध्ये चकलीच्या सोरयाने चकल्या पाडाव्या

      वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel