kolhapuri Chicken in marathi
751 views · Published 19 December 2017 · 2:32 · Indexed 3 October 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण कोल्हापूरी चिकन बनवणार आहोत
साहित्य
१) चिकन - 700 ग्रॅम
२) हिरवी मिरचीच्या , कोथिंबीर,
आल - लसूण यांचे वाटप
३) कांदा-खोबरे भाजून वाटप,
वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
2:30
सांडगे चे बेसन
-
1:14
शेंगदाण्याची चटणी ! shengdana chatani in marathi
-
2:37
मिरचीचा ठेचा - २ ( मिरची - कांदा )
-
2:47
घरी बनवा तवा नान ! यीस्ट न वापरता ! How to make tava naan
-
2:00
वांग्याचे भरीत | Vangyache bharit in marathi
-
2:56
कुरमुरे लाडू | Murmure laddu in marathi
-
5:10
मुंबईचा प्रसिद्ध वडापाव आणि चटणी Vada pav and chutney / RamaRecipe मराठी