मुंबईचा प्रसिद्ध वडापाव आणि चटणी Vada pav and chutney / RamaRecipe मराठी

2,040 views · Published 28 January 2018 · 5:10 · Indexed 3 October 2026

Channel: Ramas Recipe · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नमस्कार Rama recipe मराठी मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण वडापाव आणि चटणी कशी बनवायची ते पाहू

साहित्य 
१) बेसन पीठ - २ वाटी
२) तांदूळाचे पीठ - १/२ वाटी
३) बटाटे - ४ उकडलेले
४) हिरवी मिरची, लसूण, जिरे ठेचा
५) हळद, मीठ, मव्हरी
६) खाण्याचा सोडा, हिंग 
७) कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, पाणी  
८) लाल तिखट मसाला, लसूण

Hello  Welcome to RamaRecipe Marathi channel, today we see how we can make Vada Pav and Chutney today

ingredients
1) gram flour - 2 cups
2) Rice flour - 1/2 cup
3) Potatoes - 4 boiled
4) Green chillies, garlic, cumin seeds, etc.
5) Turmeric Powder, Salt, Mowri
6) Soda soda, Hing
7) Curry leaves, cilantro, oil, water
8) Red chilli powder

वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel