कच्च्या केळाची भाजी
4,596 views · Published 27 September 2017 · 2:29 · Indexed 24 October 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे,आज आपण कच्च्या केळाची भाजी करणार आहोत साहित्य १) कच्चे केळे - ३ २) कांदा - १ ३) टमाटर - १ ४) अदरक - लसूण पेस्ट - १ चमचा ५) हळद, लाल तिखट मसाला ६) दही- १०० ग्रॅम ७) कढीपत्ता, मीठ, तेल, पाणी *** दही आंबट असेल तर साखर किंवा गूळ वापरावा वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
3:01
उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi
-
3:30
दाळ कांदा ! Dal kanda easy recipe in marathi
-
2:58
बनाना स्वीट ! kerala dish ! Pazhmpori in marathi
-
3:12
सांडग्याची झणझणीत भाजी ! Sandagyachi zanzanit bhaji in marathi
-
2:32
बटाटा - वटाणाची भाजी ! Alu matar in marathi
-
2:33
कोथिंबीरची वडी ! Kothambir vadi in marathi
-
2:13
दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी