पौष्टिक लाल भोपळ्याची खीर | Lal bhopalyachi kheer in marathi
2,282 views · Published 7 February 2018 · 1:53 · Indexed 6 November 2026
Channel: Ramas Recipe · 2018 · People & Blogs
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण लाल भोपळ्याची खीर करणार आहोत साहित्य १) लाल भोपळ्याचा किस - १ वाटी २) दुध - १ वाटी ३) साखर - १/२ वाटी ४) तूप , ड्रायफ्रृटचे काप, इलायची पावडर वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
3:01
उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi
-
3:30
दाळ कांदा ! Dal kanda easy recipe in marathi
-
2:58
बनाना स्वीट ! kerala dish ! Pazhmpori in marathi
-
3:12
सांडग्याची झणझणीत भाजी ! Sandagyachi zanzanit bhaji in marathi
-
2:32
बटाटा - वटाणाची भाजी ! Alu matar in marathi
-
2:33
कोथिंबीरची वडी ! Kothambir vadi in marathi
-
2:13
दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी