चंद्रपूर | मोहर्लीतील एमटीडीसी संकुलात मादी बिबट्याचा वावर

765 views · Published 27 August 2018 · 0:31 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चंद्रपुरमध्ये मोहर्ली येथील एमटीडीसी संकुलात मादी बिबट्याचा वावर असल्याचं निदर्शास आलं आहे. येथे असणाऱ्या सिसॉर्टमध्ये ही मादी बिबट्या आपल्या पिलासह फिरत आहे. याबाबतची माहिती रिसॉर्टच्या व्यवस्थापकांनी ताडोबा प्रशासनाला दिलीए. सध्या पावसाळा असल्याने संकुलात कमी गर्दी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाचे कर्मचारी सध्या काळजी घेत आहेत

More from this channel