काश्मिरी शाही दम आलु ! Dum aloo recipe
921 views · Published 20 October 2017 · 2:46 · Indexed 6 November 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण काश्मिरी शाही दम आलु करणार आहोत. साहित्य १) छोटे बटाटे - ८ २) कांदा - २ ३) टमाटर - २ ४) अदरक,लसूण ५) काजु - १०/१२ ६) लाल तिखट मिरची पावडर, हळद,मीठ ७) दही - १ वाटी ८) जिरे, तेल, कोथिंबीर, पाणी *** बटाटे कुकरला एक शिट्टी करुन उकडावे *** बटाट्याची साल काढल्यावर फ्राॕकच्या चमच्याने टोचावे म्हणजे मसाला आत जाईल *** दही ऐवजी फ्रेश क्रीम ही वापरु शकता *** शंखेश्वरी मिरची पावडर रंग येण्यासाठी वापरावा वरील video मध्ये क्रृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
3:01
उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi
-
3:30
दाळ कांदा ! Dal kanda easy recipe in marathi
-
2:58
बनाना स्वीट ! kerala dish ! Pazhmpori in marathi
-
3:12
सांडग्याची झणझणीत भाजी ! Sandagyachi zanzanit bhaji in marathi
-
2:32
बटाटा - वटाणाची भाजी ! Alu matar in marathi
-
2:33
कोथिंबीरची वडी ! Kothambir vadi in marathi
-
2:13
दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी