स्पॕनिश आमलेट ! 3 in 1 omelet recipes just 3 minutes in marathi

1,856 views · Published 11 October 2017 · 3:24 · Indexed 1 November 2026

Channel: Ramas Recipe · 2017 · Education

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण स्पॕनिश आमलेट करणार आहोत, तीन पद्धतीने आपण स्पॕनिश आमलेट वरील व्हिडीओमध्ये बघणार आहोत
साहित्य 
१) अंडे
२) कांदा, टमाटर, शिमला मिर्च, बटाटा किंवा आवडीप्रमाणे भाज्या
३) तेल, हळद, लाल तिखट, मीठ

**** लहान मुलांना स्पॕनिश  आमलेट बनवताना मीठ आणि मिरेपूड वापरावी
**** आवडीप्रमाणे भाज्याचे काप घ्यावे

           वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel