अमृतसर दुर्घटना : घडलेली घटना एक अपघात, राजकारण करु नका : नवज्योतसिंग सिद्धू
2,665 views · Published 21 October 2018 · 1:31 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अमृतसर रेल्वे दृर्घटनेनंतर पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योत सिंह यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना ही केवळ अपघातातून घडलीय. त्यामुळे कोणी याचं राजकारण करु नये असं मत त्यांनी व्यक्त केली.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही