बीटचा जाम | How to make easy Beetroot jam recipe in marathi

1,334 views · Published 14 March 2018 · 2:23 · Indexed 19 October 2026

Channel: Ramas Recipe · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नमस्कार Rma's recipe Marathi channel  मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण बीटचा जाम बनवणार आहोत
साहित्य 
१) बीट - १/४ किलो
२) साखर - १/४ किलो
३) लिंबू रस - १ चमचा
४) बदाम चे काप

वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या  चॅनेलला  subscribe करा हे free आहे.

More from this channel