तोंडलीची भाजी ! tondalichi bhaji
682 views · Published 25 September 2017 · 2:37 · Indexed 8 November 2026
Channel: Ramas Recipe · 2017 · Education
नमस्कार Rma's recipe मध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण तोंडलीची भाजी करणार आहोत
साहित्य
१) तोंडली - पाव किलो
२) कांदा - १
३) टमाटर - १
४) शेंगदाण्याचा कूट
५) हळद, लाल तिखट मसाला, मीठ
६) तेल, पाणी
वरील video मध्ये कृती दाखविली आहे.माझी हि घरगुती रेसिपी आवडली असेल तर please like करा, तुमच्या friends ला share करा, आणि माझ्या नवीन घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला subscribe करा हे free आहे.
More from this channel
-
4:41
रव्याचे लाडू ! Rava ladoo easy & simple sweet dish ! Suji / semolina laddu recipes in marathi
-
3:01
उपमा | Upma quick & healthy breakfast recipe in marathi
-
3:30
दाळ कांदा ! Dal kanda easy recipe in marathi
-
2:58
बनाना स्वीट ! kerala dish ! Pazhmpori in marathi
-
3:12
सांडग्याची झणझणीत भाजी ! Sandagyachi zanzanit bhaji in marathi
-
2:32
बटाटा - वटाणाची भाजी ! Alu matar in marathi
-
2:33
कोथिंबीरची वडी ! Kothambir vadi in marathi
-
2:13
दोडक्याची मिसळ / दोडका शेव भाजी