सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा बाजार तेजीत, तीन दिवसात कोट्यवधींची उलाढाल | एबीपी माझा

1,045 views · Published 9 November 2018 · 1:51 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

राज्यात दुष्काळी स्थिती असल्यानं सोनं व्यवसायावर त्याचा परिणाम होईल असा अनेक सोने व्यावसायिकांचा अंदाज होता. मात्र सर्व अंदाज साफ खोटे ठरले आहेत.  पुण्यात सोनं खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी पहायला मिळाली. सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, सोन्याची चेन अशा आभूषणांना मोठी मागणी असल्याचं सराफ व्यावसायिकांनी सांगितलं..


For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel